आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
जेव्हा तुम्ही दररोज महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा, मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या करातून 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. रोज महाग तेल-भाज्या विकत घेताना लक्षात ठेवा. या सरकारने 97% कुटुंबांचे उत्पन्न कमी केले पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात, अशी टीका प्रियांका गांधींनी यावेळी केली.
हे ही वाचा : सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी उतरल्या मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे केली ’ही’ महत्वाची मागणी
हर रोज जब आप महंगा पेट्रोल-डीजल खरीदें तब याद रखिए
मोदी सरकार पेट्रोलियम पदार्थों पर टैक्स से 23 लाख करोड़ रु कमा चुकी हैहर रोज जब महंगा तेल-सब्जी खरीदें तब याद रखिए
इस सरकार में 97% परिवारों की आय घट गई, लेकिन खबरों के अनुसार मोदी जी के खरबपति मित्र हर रोज 1000 करोड़ कमाते हैं— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस- अमित शाहांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक; गोवा जिंकण्यासाठी आखणार रणनिती
“जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण”
समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर…, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा