गोपीनाथ मुंडेंबद्धल एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… भाजाप मध्ये त्यांना…

0
280

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ‘नपुसंक’ या शब्दात केलेल्या भाष्यमुळे सरकारचे धिंडवडे निघाले. असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. आज शुक्रवारी मलकापूर येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता प्रसिद्धी माध्यमाशी बोलत होते.

हे ही वाचा : “…तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील”

दिवंगत पित्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांची पक्षात डावलले जात आहे, असा आरोप करून त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्धल गौप्यस्फोट केला.

सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हणून या सरकारचे धिंडवडे उडवले आहेत. ती त्यांच्यासाठी सणसणीत चपराक आहे, अस एकनाथ खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

सत्ता तर भाजपचीच येणार; भाजपाच्या ‘या’ आमदाराचा विश्वास

राज ठाकरेंचं जुनं भाषण होतंय व्हायरल; ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती?

…तर राज ठाकरेंनी स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं; अमोल मिटकरींचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here