आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
हे ही वाचा : “मनसेचा डबल धमाका; शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला गरिबांची सेवा करण्याचा वारसा दिला आहे. तो आपण गावागावापर्यंत पोहोचवायला हवा. गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत ही या सेवेचा वारसा आपण पोहोचवू. वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार या सर्वांपर्यंत गोपीनाथ गड गेला पाहिजे. असा संकल्प आज करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन केलं
दरम्यान, गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचला पाहिजे. त्यासाठी आज संकल्प करीत आहोत. गोपीनाथ मुंडे यांची जयंती सेवेसाठी समर्पीत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर 48 खासदार असलेला शिवरायांचा मावळा पंतप्रधान का होऊ शकत नाही?”
“कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता”
“अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भाजपला दे धक्का; सरपंच, उपसरपंचासह अनेकांनी हाती बांधलं शिवबंधन”