गिरीश महाजन हे बालिश, आजपर्यंत माझी पादत्राणे घेऊन ते मत मागत होते; एकनाथ खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर

0
298

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा एकदा खोचक टीका केली होती.

मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी घणाघाती टीका महाजनांनी यावेळी केली. यावरून आता एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : आषाढी एकादशीला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली भावना व्यक्त

गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली. त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा जोरदार टोला खडसेंनी यावेळी महाजनांना लगावला.

दरम्यान, महाजन प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांना आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली. आजपर्यंत ते माझे पादत्राणे घेऊन मत मागत होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष जाते. त्यामुळेच त्यांना माझ्या पादत्राणांची त्यांना जास्त काळजी वाटते, असंही खडसेंनी महाजनांवर यावेळी टीका केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

40 गेले मात्र आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू; शिवसेनेचा बंडखोरांना इशारा

“उद्धव ठाकरेंनी बोलावलं, तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य”

बाळासाहेबांचा सन्मान म्हणत, नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here