प्रसिद्ध उद्योजक गाैतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तासभर खलबतं, चर्चांना उधाण

0
549

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी आज दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.

यावेळी गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

हे ही वाचा : शिवसेनेची गत शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झालीये; मनसेची टीका

दरम्यान, जेंव्हा आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वी वर्सोवा सी लिंकवरुन राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून कसं दूर लोटलं जात आहे, असे आरोप करत होते. त्यावेळी अदानी व ठाकरेंमध्ये भेट झाली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंची तोफ कडाडणार; ‘या’ ठिकाणी घेणार आज मेळावा

राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; शिवसेनेची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here