लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध होते; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

0
240

मुंबई : प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग हा सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या पत्नीने त्याच्या विरोधात काही आरोप केले आहेत.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असून हनी सिंगच्या विरोधात तिनं हा खटला दाखल केला आहे. शालिनीनं दाखल केलेल्या याचिकेत तिनं पती हनी सिंगचे लग्नानंतरही अनेक महिलांशी शरीरसंबंध असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, शालिनीनं या याचिकेमध्ये लैंगिक हिंसा, मानसिक छळ, घरगुती हिंसा आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचाही आरोप केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत”

राज्यात जर पोलीसच संरक्षण देणार नसतील, तर…; मलंगगड प्रकरणावरून चित्रा वाघ पोलिसांवर संतापल्या

“ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत आणखी एक पदक, बाॅक्सर लवलीनानं कांस्यपदकावर कोरलं नाव”

“अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here