अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. याबरोबरच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला 157 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 18.2 षटकात 8 गडी राखून विजय मिळवला.
दरम्यान, पहिल्या 10 षटकात 80 धावांचा टप्पा पार केल्यानंतर बटलरने जॉनी बेअरस्टोच्या साथीने इंग्लंडला विजय मिळवून दिला. बटलरने 52 चेंडूत 5 चौकार 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या. तर बेअरस्टोने 5 चौकारांसह 28 चेंडून नाबाद 40 धावा केल्या.
महत्वाच्या घडामोडी –
…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार; निलेश राणेंचा इशारा
अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का?; यावर शरद पवार हसून म्हणाले…
भारत Vs इंग्लंड दुसरा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय
“कोरोना पाॅझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली; अभिनेत्री गाैहर खानवर गुन्हा दाखल”