एलिमिनेटर! सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
175

दुबई : आजचा आयपीएलचा एलिमिनेटरचा सामना राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो किंवा मरो असा असणार आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याची सर्वांनाट उत्सुकता असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो- बाळासाहेब थोरात

“अभिनेत्री अमृता रावने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं त्याचं नाव”

तुमच्यात दम असेल तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना खुलं आव्हान

कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here