“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही, त्यांना पश्चाताप होईल”

0
169

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री आणि माजी आमदार राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खडसेंना भाजपात जी किंमत मिळत होती ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळणार नाही. त्यांच्यासोबत कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही, असं म्हणत मोदींच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाचा व्यवस्थित विस्तार होत आहे, असं राम शिंदे म्हणाले.

दरम्यान, खडसेंनी आता जी हिंमत केली आहे, त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसेंचं जाणं नक्कीच चांगलं नाही- सुधीर मुनगंटीवार

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, मी फक्त फडणवीसांवर नाराज- एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here