Home मनोरंजन “एकनाथ खडसे-किरीट सोमय्या एकाच मंचावर एकत्रित, घेतली गळाभेट; चर्चांना उधाण”

“एकनाथ खडसे-किरीट सोमय्या एकाच मंचावर एकत्रित, घेतली गळाभेट; चर्चांना उधाण”

736

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राजकीय मैदानात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे राजकीय कार्यक्रमात एकत्र मांडीला मांडी लावून बसताना, एकत्र जेवताना, एकमेकांचे काैतुक करताना दिसतात. असाच एक किस्सा पुन्हा घडला आहे.

हे ही वाचा : पवार साहेबांमुळेच मी आमदार झाले, अन्यथा होऊ शकली नसते; नवनीत राणांची पवारांच्या समोरच कबुली

झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्या व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे एकत्र दिसले. तसेच या कार्यक्रमात एकनाथ खडसे व किरीट सोमय्या दोघांच्या मैत्रीबद्दल सांगत असताना दिसून आले.

दरम्यान, यावेळी खडसे व सोमय्यांनी, ये दोस्ती हम नही तोडेंगे हे गाणं गाताना दिसून आले. तसेच इतकेच नाही तर व्हिडीओमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांची गळाभेट घेताना दिसले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपलं हिंदुत्व सोडून दिलं; मनसेची टीका

मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं- चंद्रकांत पाटील

गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला