“शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीचे छापे”

0
147

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“‘दि अंडरटेकर’ ची WWE मधून निवृत्ती”

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

3 महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो- रावसाहेब दानवे

“शरद पवारांना ‘जे’ छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here