Home मनोरंजन “‘दि अंडरटेकर’ ची WWE मधून निवृत्ती”

“‘दि अंडरटेकर’ ची WWE मधून निवृत्ती”

न्यूयाॅर्क : WWE सुपरस्टार ‘दि अंडरटेकर’चा वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटच्या रिंगमधील तब्बल 30 वर्षांचा प्रवास संपला आहे. अंडरटेकरने 22 नोव्हेंबर 2020 रोजी WWE मधून आपली निवृत्ती जाहीर केली.

रविवारी सर्व्हायव्हर सीरीज पीपीव्हीमध्ये दि अंडरटेकरचा निरोप समारंभ पहायला मिळाला. अंडरटेकर आता पुन्हा कधीच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटच्या रिंगमध्ये फाईट करताना दिसणार नसल्यामुळे त्याचे चाहते दुःखी झाले आहेत.

रिंगातील माझी वेळ आता संपली आहे, मला आता निरोप द्या., असं निरोप समारंभावेळी अंडरटेकर म्हणाला. यावेळी या निरोप समारंभाला WWE स्टार ट्रिपल एच, शॉन मायकल, बिग शो, रिक फ्लेयर आणि केन हे देखील उपस्थित होते. तसेच अंडरटेकरने भाषणानंतर त्याची ट्रेडमार्क पोझ दिली. स्क्रिनवर पॉल बियरचा फोटोही दाखवण्यात आला होता.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

3 महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो- रावसाहेब दानवे

“शरद पवारांना ‘जे’ छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही”

“शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार”