‘सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का?’; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

0
490

मुंबई : साकीनाका बलात्कारप्रकरणी राज्यभरात संताप पेटला असताना अमरावतीमध्ये एका सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याच पार्श्वभूमीवर ‘सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का उद्धवजी?, असा संतप्त सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

अजून साकीनाका ची भगिनी व अमरावतीच्या मुलीच्या चितेची आग विझलीही नसेल 24 तासाच्या आत आळेफाटा अल्पवयीन मुलीवर बलात्कार नाशिक महिलेची दुचाकी अडवत कारमध्ये नेऊन केला बलात्कार अमरावतीत 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का?, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत, आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम- जयंत पाटील

राष्ट्रवादीवर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली; म्हणाले…

नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांसमोर लावली हजेरी; म्हणाले…

मालमत्ता विकून देश चालवता येईल, अशी मोदी सरकारची मानसिकता- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here