अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मनविसेच्या माध्यमातून ते महासंपर्क अभियान राबवत आहेत. आज कर्जमध्ये अमित ठाकरेंची बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे फुटबॉल जगलिंग करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

आज कर्जतमध्ये प्रसन्न बनसोडे यांच्या पुढाकाराने कोकण कर्जत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचं वाटप करण्यात आलं. अमित ठाकरे यांच्या हस्ते हे स्पोर्ट कीट देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या क्रीडा साहित्य संचात फुटबॉल देखील होता. हा फूटबॉल पाहताच अमित ठाकरे यांनी काही क्षण फुटबॉल जगलिंग चा आनंद लुटला.

दरम्यान, राजकारणासोबतच फुटबॉलवर असलेलं आमित ठाकरेंचं प्रेम कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आमदार शंकरराव गडाखांकडून उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक, म्हणाले…

“राज ठाकरे इज बॅक; शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे मैदानात, यंदा महापालिकेवर भगवा फडकणारच”

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर आमदार संतोष बांगर यांंची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here