‘बडे मिया-छोटे मिया’ छोटे मिया सुभानल्लाह गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग; पहा व्हिडिओ

0
163

भारतीय संघातील डाव्या हाताचा आक्रमक सलामी फलंदाज शिखर धवन याने, पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करत असताना सूर्यकुमार यादव सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या ‘बडे मिया-छोटे मिया’ या चित्रपटातील ‘बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभानल्लाह’, या गाण्यावर धवन आणि यादव अभिनय करताना दिसत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला आहे. तसेच हजारोंच्या घरात लाईक्सही मिळाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

महत्वाच्या घडामोडी –

“सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा”

सौरव गांगुलीने केली ‘या’ युवा भारतीय खेळाडूची सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना

हे एक नंबर लबाड सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

पुण्यात लाॅकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here