धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बाॅबी डार्लिंग; मनसेचा टोला

0
330

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली.

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. नंतर ठाण्यातल्या उत्तर सभेत त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. यावरून बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. धनंजय मुंडें यांनी राज ठाकरेंना अर्धवटराव म्हणत राज ठाकरेंवर टीका केली होती. यावरून आता मनसेनं पलटवार केला आहे.

हे ही वाचा : …अन् भर मंडपात नवरदेवीनं चक्क नवरदेवाला लगावली कानाखाली; व्हिडिओ जोरदार व्हायरल

धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची “बॉबी डार्लिंग” आहे…आयुष्यात इतक डार्लिंग डार्लिंग केलय की तिच डार्लिंग आता अंगाशी आलीय.. छातीत कळ उगाच येते का.?, असं ट्विट करत मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मी, मान्य करतो; गुणरत्न सदावर्तेंकडून कबुली

राज ठाकरेंना खाज ठाकरे बोलणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी,नाहीतर…”; ‘या’ आमदाराचा राज ठाकरेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here