देवेंद्र फडणवीसांची नजर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्यावर; बाळासाहेब थोरातांसमोरच फडणवीसांनी सांगितलं थेट नाव

0
592

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या मोठ्या सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आणखी एक गुगली टाकली आहे. या भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली नजर काँग्रेसच्या नेत्यावर असल्याचं विधान केलं.

सिटिझनविल या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे. या पुस्तकाच्या विमोचनाला देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात आणि खुद सत्यजीत तांबे उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, आपली नजर सत्यजीत तांबे यांच्यावर असल्याचं विधान केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : कर्नाटकविरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कर्नाटक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून काळं फसलं

‘खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांना हसू आवरलं नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंचं, देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं विधान, म्हणाले…

“राज ठाकरेंनी संधी दिली, तर पुन्हा जोमाने काम करणार; हकालपट्टीनंतर ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

… तर 48 तासात मला कर्नाटकला जावं लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here