आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पैठण : हिरडपुरी गावातील लोकशाहीर युवा प्रतिष्ठान या सामाजिक ट्रस्ट च्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिकेट म्हटले की युवकांचा आवडीचा खेळ त्या साठी ते अतिउत्साही असतात. त्यात बक्षस असले की जिद्दीने हा खेळ खेळत असतात. त्यामुळे यां स्पर्धेत अनेक क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता.
ही बातमी पण वाचा : मनसे-भाजप युतीच्या घडामोडींवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
यात गोदावरी फायटर्स, सुलतान फायटर्स, लक्की वारिअर,लोकशाहीर युवा फाईटर्स, अश्या अन्य संघाने सहभाग घेतला होता. यामध्ये गोदावरी फायटर्स संघाने प्रथम क्रमांक घेत 11,111 रुपयाचे रोख पारितोषिक मिळवले तसेच द्वितीय सुलतान फायटर्स यां संघाने 5555 रुपयाचे रोख पारितोषिक मिळवले.
यां भव्य क्रिकेट स्पर्धेच आयोजन लोकशाहीर युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष -विनोद हतागळे, भीम संघर्ष युवा मंडळाचे राहुल रोकडे यांनी केले होते. यात हिरडपुरी गावातील युवा तरुण सुनील हतागळे, प्रकाश हतागळे, जीवन हतागळे, इस्लाम पटेल, अभिजित तांबे, ज्ञानेश्वर भंडारे, इकार सय्यद, केयूम पटेल, अलीम शेख, तोफीक शेख, आयाज शेख, आदी तरुणानी सहभाग घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आली समोर; ‘या’ नेत्यांना मिळणार उमेदवारी
कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढणार? वसंत मोरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरेंची साथ