आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. 24 वर्षानंतर महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मतं कमी होणार आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना उद्याच्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : “राजस्थानमध्ये काँग्रेसनं भाजपचे मनसुबे उधळले; 4 पैकी 3 जागांवर मिळविला दणदणीत विजय”
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाही, असं सांगतानाच दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवणारे उद्धव ठाकरेना न्यायालयाने पुन्हा धडा शिकवला,असं किरीट सोमय्या म्हणाले.
"ये तो होना ही था"
नवाब मलिक आणि अनिल देशमुख ना राज्यसभा साठी मतदान करता येणार नाही…
दाऊद चा एजंट ला मंत्रिमंडळात ठेवणारे उद्धव ठाकरेना न्यायालयाने पुन्हा धडा शिकवला
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 9, 2022
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! मनसेच्या ‘या’ नेत्यानं घेतली सचिन वाझेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
…तर मनसेचं मत शिवसेनेला गेलं असतं; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान