कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात घुसू शकणार नाही- सुधीर मुनगंटीवार

0
367

मुंबई : हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होताच सभागृहात कामकाज सुरू होण्याअगोदरच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कामकाजाच्या नियमावलीवरून संताप व्यक्त केला.

कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही पण सभागृहात घुसू शकणार नाही., असं म्हणत सुधीर मुनगुंटीवार यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, आपण महाराष्ट्र विधानसभेच्या 180 पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. 320 नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. , असंही मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे- निलेश राणे

“अभिनेत्री क्रिती सॅनोनचा नवा हाॅट ग्लॅमरस लूक पाहिलात?”

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारं ठाकरे सरकार कंत्राटदारधार्जिणं- प्रवीण दरेकर

गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?- विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here