आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होत असलेली परीक्षेमध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील गिरणारे केंद्रावर प्रश्नपत्रिका अर्धातास उशिरा पोहोचली. त्यानंतर संतप्त उमेदवारांनी या संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्रच नसल्याने उमेदवारही हैराण झाले. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली.
हे ही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला; नाना पटोलेंचा आरोप
दरम्यान, काही वेळानंतर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आल्यानंतर परीक्षा पुढे पार पडली असली तरी या परिक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचे 18 लोक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी भेटून गेलेत; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट
“ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा, तरीही सरकार पडणार नाही”
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी