“विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, मात्र नारायण राणें सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

0
396

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणें सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही, असं म्हणत विनायत राऊतांनी नारायणा राणेंवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; 8 डिसेंबरला मुंबईत आंदोलन मोर्चा

राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग- सुधीर मुनगंटीवार

नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा; रामदास आठवलेंची नवी कविता

मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर फडणवीसांकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here