मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे

0
186

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगलं काम करता आलं नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणं वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणं का देण्यात आली, असा प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. नारायण राणे संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतलं. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून, मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचं दिसून येतं, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?”

इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

“राजस्थान हादरलं! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वाॅर्ड बाॅयनं केला रात्रभर बलात्कार”

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here