चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊत म्हणतात…

0
466

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत तुम्हाला याबाबत कळेल, असे विधान करुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही पुढील पंचवीस वर्षे माजी मंत्रीच राहणार असं थेट फोन करुन सांगितलं आहे. चेंबूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना संजय राऊत यांनी ही महिती दिली आहे.

मी स्वत: पाटलांना फोन करुन पुढचे पंचवीस वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असं चंद्रकांत पाटलांना सांगितलं,” असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध

“…तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल”

“कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय, टी-20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here