किरीट सोमय्या भावा, माझे गाळे मला परत कर; किशोरी पेडणेकरांचा टोला

0
580

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेकायदा गाळे ताब्यात घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरून आता किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना CM करण्याच्या हालचाली सूरू, आता सुप्रिया सुळे म्हणतात…

2020 मध्येही सोमय्यांनी माझं नाव घेतलं होतं. जसं श्रीकृष्णाने वस्त्रं देऊन द्रोपदीची पाठराखण केली. तसं मी भावाला सांगेन, किरीट सोमय्या भावा 8 गाळ्यांचा जो काही तुम्ही आरोप करत आहात, त्या गाळ्याबाबत मला काही माहीत नाही. पण माझा भाऊ बोलत असेल तर त्याने मला ते गाळे द्यावे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

लाज वाटते, आमच्यातील काही लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

“काँग्रेसचा मोठा डाव, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये केली घरवापसी”

जळगावातील शिवसेना-भाजप युतीवरून खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here