ब्रेकींग न्यूज! सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण

0
281

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी तसेच अभिनेते शरद पोंक्षे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर सावकर यांचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील विचार हे मिळतजुळत नाहीत. मात्र असं असताना पोंक्षे आणि शरद पवारांची भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा : आधी पद द्या, मगच प्रवेश करतो; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रस्ताव

दरम्यान, नाट्य परिषदेच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी शरद पोंक्षे आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ हरपला ; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

हिला आवर घाला नाहीतर…; गाैतमी पाटीलच्या ‘त्या’ डान्सवर मनसे आक्रमक

 उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या इशाऱ्यानंतर, खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here