ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न

0
332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : काल दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सांगलीमध्ये ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षा उत्साहात पार पडली .यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या परीक्षेला 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

या परीक्षेच्या उद्घाटन समारंभाला भाजप आमदार सुधीर दादा गाडगीळ उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर पौर्णिमा राजे पटवर्धन यांचीही उपस्थिती लाभली.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडे ही भाजपची लेक नाही का? ; सुप्रिया सुळे यांचा भाजपाला परखड सवाल

श्री अरुण कोळी सर, विस्ताराधिकारी  श्री अजित सूर्यवंशी सर,  सूर्य शिक्षण संस्था सदस्य माननीय श्री अरुण बापू पाटील,  सिद्धार्थ गाडगीळ सर यांची कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थिती होती. या प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेन बुस्टरअबॅकस अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी ही राज्यस्तरीय परीक्षा खूप उत्साहात पार पडली.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीतील मॅडम आफरीन रंगरेज श्वेता शिकलगार आणि मानसी खाडे या तीन शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

महत्त्वाच्या घडामोडी –

 आपण कोण माणसं निवडून देतो, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे- राज ठाकरे

महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर…; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान

सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; अमित शहा, फडणवीस, शिंदे यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here