भाजपच्या ‘या’ निलंबित आमदाराने लग्न समारंभात केला भन्नाट डान्स; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

0
333

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : भाजपचे निलंबित आमदार नारायण कुचे यांनी एका लग्न समारंभात केला भन्नाट डान्स. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जरोदार व्हायरल होऊन. त्याची समाज माध्यमावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा : फडणवीसांना सरकार बनविण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले होते. मात्र विधीमंडळातील गैरवर्तनाबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशातच नारायण कुचे यांनी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

महत्वाच्या घडामोडी – 

“कन्येच्या लग्नसोहळ्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण”

मी केंद्रीय मंत्री आहे, मला अशी नोटीस पाठिवता येत नाही- नारायण राणे

“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार दिले पाहिजे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here