भाजपच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर; पडळकरांच्या वक्तव्यावरून; म्हणाले…

0
194

शिर्डी :  भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनं केली. त्यानंतर भाजपचे नेते मधुकर पिचड यांनीदेखील शरद पवारांची बाजू घेत पडळकरांना चांगलेच फटकारून काढले आहे.

भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी पत्र लिहून शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या पत्रात त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल दु:ख व्यक्त केले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवर टीका ही दुर्दैवी आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी-

खुषखबर! “कोरोनावरील पहिली लस भारतात तयार”

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर बंदी

अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का?; फडणवीस म्हणाले….

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला; ‘या’ गोष्टी राहणार बंधनकारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here