महाराष्ट्रात भाजपच नंबर वनचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : साम टीव्ही आणि सकाळ वृत्तपत्राने केलेल्या जनमत चाचणीत आज निवडणूक झाली आणि त्यात भाजपाला सर्वाधिक 27.9 टक्के मतं मिळून 104 जागा मिळतील, असं उघड झालं आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कल्याणमधील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार”

कोणी काहीही म्हणो, महाराष्ट्रात भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी त्यांना ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबतही प्रश्न केला गेला. त्यावर नेमकी सरकारची कामगिरी काय आहे की त्यावर बोलू? कामगिरी असते तिथे मूल्यमापन केले जाते. पण सरकारने कुठलीच कामगिरीच केली नाही तर मूल्यमापन कसे करणार? असं म्हणतच, तुम्ही सांगत असलेल्या सर्व्हेबाबत मला माहीत नाही. पण राज्यातील नंबर वनचा पक्ष भाजपच आहे, असा दावा फडणवीसांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही; शिवेंद्रराजे भोसलेंचा शशिकांत शिंदेंना इशारा

“भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीत गृहवापसी होणार”

शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा सत्ता स्थापन करावी- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here