“आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची ‘या’ पक्षासोबत युती?”

0
407

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत जाण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी निवडणुकीसाठी रिपाइंने भाजपसोबत तडजोड केली असून भाजपने रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा सोडाव्यात, असा ठराव कार्यकरिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

दरम्यान, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाची काय तयारी असावी यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

इंदिराजींचा देशासाठी त्याग, प्रियांका त्यांची नात, पीडितेची भेट घेणं गुन्हा आहे का?; संजय राऊत कडाडले

देगलूर विधानसभा निवडणूक! भाजपने शिवसेना नेता फोडून उमेेदवारी दिली, आता काँग्रेसकडूनही तोडीस तोड उमेदवार

निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडा, पण मतदान भाजपलाच करा- सदाभाऊ खोत

मोठी बातमी! MPSC कडून 2021 ची जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here