सत्ता तर भाजपचीच येणार; भाजपाच्या ‘या’ आमदाराचा विश्वास

0
223

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : काही दिवसांपासून विरोधकांकडून हे सरकार काही दिवसात कोसळणार असल्याची टीका केली जात आहे. याच पार्शवभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना सत्ता तर भाजपचीच येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : राज ठाकरेंचं जुनं भाषण होतंय व्हायरल; ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती?

विरोधक हे कोणत्या ना कोणत्या तरी आशेवर जगणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने हे सरकार कोसळणार आणि 16 आमदारांचं निलंबन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे सरकार पूर्ण कार्यकाळ टिकणार आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते. आणि हे सरकार कधीही पडू शकतं का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर राज ठाकरेंनी स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं; अमोल मिटकरींचं आवाहन

अधिवेशन सूरू असतानाच, भर सभागृहात भाजप आमदाराचं अश्लील कृत्य, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ लावला अन्…

पंतप्रधानांना भेटून आले आणि…; मंत्री दीपक केसरकरांनी, उद्धव ठाकरेंबद्दल केला मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here