“ठाण्यात भाजपचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
281

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाण्यात भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. तिवरे हे शरद पवार व अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. अशातच तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर

दरम्यान, आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

“…तर भाजप पक्षाची अवस्था काँग्रेससारखी होईल”

“मोठी बातमी! राज ठाकरे- भाजपची युती होण्याची दाट शक्यता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here