मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ नेत्यावर 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
276

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लैंगिक अत्याचाराची ही कथित घटना 2 फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, येडियुरप्पा यांनी मदतीच्या नावाखाली मुलीचे लैंगिक शोषण केले असा आरोप करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाकडून आता भाजपाला टार्गेट केलं जात आहे. यामुळे आता माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

…तर आम्ही तुमच्यासोबत येतो, निवडणूकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here