भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण- अमोल मिटकरी

0
494

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत, काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.

OBC आरक्षणाचे मारेकरी भाजपा आज ओबीसींच्या साठी कळवळा व्यक्त करते आहे.भारतीय जनता पार्टीचे हे ढोंगी राजकारण जनतेच्या लक्षात येते आहे. बेशर्मी ची हद पार करणाऱ्या बीजेपीचा खरा चेहरा लोकांच्या लक्षात आलाय . ओबीसी बांधव अशा ढोंगी राजकारण्यांपासुन सावध आहेत., असं ट्विट करत अमोल मिटकरींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्वल, मी स्वत: भेटेन- संजय राऊत

“…तर आपण खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल”

“ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप 

राजकारणात पंतप्रधान मोदी किंवा फडणवीसांवर देखील एखादा अधिकारी आरोप करू शकतो- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here