मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत.पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूक असणार आहेत. या निवडणुका चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता धुळ्यात भाजमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
ही बातमी पण वाचा : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका
पक्षांतर्गत दबावला बळी पळून भाजप धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी अखेर स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली. 14 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये आपण चांगले काम केल्याचा दावा अश्विनी पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! शरद पवार आज रात्री अमित शाह यांची भेट घेणार
डंके की चोट पर सांगतो की…; गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
“2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील”