“सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”

0
350

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आगामी कसबा आचि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : “लगान चित्रपटातील ‘हा’ अभिनेता काळाच्या पडद्याआड”

मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली आहे. मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आहे. वरिष्ठ स्तरावर बोलणं झालंय, अशी माहितीही बाबू वागस्कर यांनी यावेळी बोलताना दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”

पहाटेच्या शपथविधीवरून, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, शरद पवारांशी…

“WPL Auction 2023! सांगलीची स्मृती मानधना RCB च्या ताफ्यात, स्मृतीसाठी RCB ने मोजले ‘तब्बल’ इतके कोटी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here