“नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; सत्यजित तांबेंचा शुभांगी पाटलांना धक्का, तांबे तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर”

0
332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे जिंकून येण्याची दाट शक्यता आहे. कारण मतमोजणी सुरु झाल्यापासून ते आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या तांबे हे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यापेक्षा दुप्पट मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे ते जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे.

हे ही वाचा : “फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”

दरम्यान, दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना 15874 मतं तर शुभांगी पाटील यांना 7862 मतं मिळाली. त्यामुळे सत्यजीत तांबे 7922 मतांनी आघाडीवर आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अभिनयानंतर आता राजकारणात एंट्री; ‘या’ मराठमोठ्या अभिनेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचं महत्वाचं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here