उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत

0
195

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! नंदनवन बंगल्यावर शिंदे-फडणवीसांमध्ये तासभर खलबतं, शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न”

सोलापुरात भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर

ठाकरे गटाशी युती करण्याच्या चर्चेवर मनसे आमदाराचं मोठं विधान, म्हणाले, तुमच्यावर वेळ आली म्हणून…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here