एकनाथ शिंदेंना मोठा धकका; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली घरवापसी

0
2482

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : गेल्या दीड महिन्यामध्ये केवळ शिवसेनेतून शिंदे गटात आमदार, खासदार मोठ संख्येने सहभागी होत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झालेले अक्कलकोटचे तालुका उपप्रमुख पुन्हा शिवसेनेत परतले आहेत.

हे ही वाचा : … तर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

शिंदे गटात आपला भ्रमनिराश झाला शिवाय त्यांच्याकडून फूस लावण्यात आल्याने मी निर्णय घेतला पण दोन दिवसांमध्ये सर्व गोष्टी लक्षात आल्याने आपण स्वगृही परतल्याचे आनंद भक्कानुरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची घरवापसी झाली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुंबई पच्श्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे भाजप नेत्याला पडले महागात; पत्नीने दिला चांगलाच चोप

भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here