मोठी बातमी! शिवसेनेला सोडून गेलेल्या ‘या’ नेत्याची घरवापसी

0
1412

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत मोठी गळती लागली आहे, अशातच आता शिवसेनेला सोडून गेलेल्या नेत्यांची घरवापसी देखील सुरू झाली आहे.

हे ही वाचा : ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

माजी खासदार आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले सुभाष वानखेडे यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी वानखेडेहे शिवसेनेत परतणार असल्याचे संकेत यापूर्वीच दिले होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेना नेमकी कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची?; पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सह्याद्री वाहिनीवर मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत; राज ठाकरेंचा इशारा

दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी मनसे नेते अमित ठाकरे पंगतीत बसून जेवले; व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here