“मोठी बातमी! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, आदित्य ठाकरे सुखरूप”

0
570

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून मंत्री आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गहून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण येथील हॉटेल मधुबन येथे सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

हे ही वाचा : सदाभाऊची गत आता पाण्याविना मासोळी अशी झालीये; अमोल मिटकरींचा पलटवार

दरम्यान, यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे वाहने असताना एका वाहन चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यावेळी ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. मात्र या अपघातात कोणीही जखमी झाले नसून 2 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना-भाजप युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारला फटकारलं, म्हणाले…

“कोकणात राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवसेनेसह इतर पक्षातील नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here