मोठी बातमी! सेनाभवनसमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने दिली धडक

0
356

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिली आहे.

आदित्य ठाकरे शिवसेना भवनमध्ये येत असताना गाडीच्या मागून आलेली बाईक त्यांच्या चारचाकीला धडकली. आदित्य ठाकरे शिवसेना भवनच्या उजव्या बाजूला वळण घेत होते, तेंव्हा अचानक वेगाने आलेल्या बाईकने आदित्य ठाकरेंच्या गाडीला पुढच्या चाकाजवळ धडक दिली. मात्र सुदैवानं आदित्य ठाकरेंना काही झालं नाही. धडक दिल्यानंतर ट्रॅफिक पोलीस, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी या बाईकस्वाराला बाजूला घेतलं.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?; जयंत पाटलांच्या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; म्हणाले मला स्वतःला…

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसेना भवनमध्ये आले त्यावेळी त्यांनी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली.

महत्त्वाच्या घडामोडी –

…त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर घणाघात

मोठी बातमी! रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात, एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

“केसीआर यांचा झाला मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात दिमाखदार एंट्री, मात्र तेलंगनामध्ये मोठा उलटफेर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here