आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार राजभवनात दाखल झाले असून अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार अगोदर विरोधी पक्षनेताचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ही बातमी पण वाचा : समृद्धी महामार्गवरील अपघातानंतर खडसेंची फडणवीसांवर टीका; म्हणाले, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे…
दरम्यान, अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
समृद्धी महामार्गावर नेमका अपघात कसा झाला; पोलिसांनी सांगितला नेमका घटनाक्रम, म्हणाले…
एकनाथ शिंदेंना खरंच अटक होणार?; आदित्य ठाकरेंचा मोठा इशारा