आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जालना : मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या मराठा बांधवांसाठी ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे.
हे ही वाचा : “कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?; ‘हा’ माजी आमदार भाजपच्या वाटेवर?”
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक मराठा तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता त्यांना गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?; ‘हा’ माजी आमदार भाजपच्या वाटेवर?”
परिवहन मंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ महत्त्वाची सूचना”
“जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो, राजकीय चर्चांना उधाण”