Home महाराष्ट्र “शिंदे सरकारचा मोठा निर्णय; बारामतीचा ‘हा’ मोठा प्रकल्प आता जुन्नूरला हलवला”

“शिंदे सरकारचा मोठा निर्णय; बारामतीचा ‘हा’ मोठा प्रकल्प आता जुन्नूरला हलवला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. अशातच काल झालेल्या बैठकीतही या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत बारामतीचा एक प्रकल्प जुन्नूर येथे करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिबट्या सफारी प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथे करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत, शिंदे सरकारने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; काँग्रेस आमदारांच्या कट्टर समर्थकासह कार्यकर्ते शिंदे गटात सामील

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 60 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या हा निर्णय शिंदे सरकारने बदलला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“बाळासाहेबांनी शिवसेनेची जवाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवताना राज ठाकरेंनाही बाजूला केलं होतं”

आता बाळासाहेब असते, तर त्यांनी…; अजित पवारांनी शिंदे गटाची खरडपट्टी काढली

“शिंदें गटाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कट्टर समर्थकानं कार्यकर्त्यांसह शिंदे गटात केला प्रवेश”