आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रायगड : रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. रायगडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : “केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”
तीन वर्षापूर्वी मारहाण केल्याप्रकरणी महेंद्र दळवी यांनी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अलिबाग सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंची वाढती सुरक्षा पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर संतापले, म्हणाले…
राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले
पवार साहेब महाराष्ट्राला तुमच्या राजकारणाचा किळस आलाय; निलेश राणेंचा हल्लाबोल