“राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सोडली, पक्षाची साथ”

0
375

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीते अध्यक्ष शरद पवारांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यानेच पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : …तर महाराष्ट्र बंद पाडू; उद्धव ठाकरेंचा इशारा

16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तत्काळ सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षासोबत माझ्या शुभेच्छा आहेत, असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

विक्रम गोखलेंच्या निधनाची बातमी चुकीची; प्रकृतीबाबत पत्नीने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

पंजाब हादरलं! आधी कारमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर 4 मुलींनी त्याला दारू पाजली, आणि त्यानंतर चौघींनीही त्याच्यावर…

राज्यपालांचा विषय, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपविला, म्हणाले, महाराज आमचं दैवत, त्यांची तुलना…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here