गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

0
305

अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपचे खासदार असलेले मनसुख वसवा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचं वसावा यांनी स्पष्ट केलं आहे. वसवा अनेक दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांशी नाराज असल्यामुळे त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी 28 डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”

पुणेकरांनो सावधान! इंग्लंडहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता

“कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”

“मराठमोळ्या रहाणेेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here