तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफांचे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

0
168

कोल्हापूर : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असं वक्तव्य केलं. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तरी काही केल्या तुटत नाही- चंद्रकांत पाटील

“सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कंगना रणौतची महात्मा गांधी-पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका”

वृद्धिमान साहा-जेसन होल्डरची शानदार फलंदाजी; हैदराबादची बेंगलोरवर 5 विकेट्सनी मात

“जेम्स बाँडची भूमिका साकारलेले हाॅलिवूड अभिनेते सीन काॅनेरी काळाच्या पडद्याआड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here